संचमान्यता
महत्वाची माहिती
महाराष्ट्र शासनाच्या वार्षिक संचमान्यतेसाठी (सेवकसंचसाठी) या प्रणालीचा उपयोग केला जातो. शासनाच्या मसुदा आणि निकषां नुसार ह्या प्रणालीची निर्मिती केली आहे. ही आमची वैयक्तिक निर्मिती आहे. या संगणक प्रणालीच्या वापरासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती नाही. या संगणक प्रणालीचा वापर केल्याने आपल्या कॉलेज / महाविद्यालयाचा वेळ आणि पैसा वाचेल.
संगणकीकृत प्रणाली वापरण्यासाठी,
+919607081662 (Google Pay Payee Name: PANACEAINDIA) या नंबर वर नोंदणी फी ₹1000/- (२0२0-२१ आणि २0२१-२२ वर्षासाठी)
जमा करा आणि फी जमा करताना Note/Remarks तुमचा सांकेतांक क्रमांक टाका.
आपले खाते सक्रिय करण्यासाठी
https://forms.gle/5dAnGAnDm8kRWepo8
या लिंकवर जाऊन माहिती भरा व पेमेंट भरल्याची स्लीप +919607081662 या नंबर वर व्हॉट्सॲप करा.
महत्वाची सूचना:
१. ही संचमान्यता उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयासाठी आहे.
२. २०२०-२१ ची माहिती भरणे अनिवार्य आहे (विद्यार्थी संख्या, मंजूर शिक्षक/शिक्षकेतर पदसंख्या) त्यासाठी लॉगिन करताना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ निवडा.
३. तक्ता क कोणीही भरू नये.
४. २०२०-२१ वर्षासाठीची वेबसाईट लिंक
http://sanch.panaceaindia.co.in
५. नोंदणी झाल्यानंतर भरलेली माहिती बरोबर असल्याची खातरजमा करून घ्यावी (महाविद्यालयाच्या माहितीमध्ये). काही दुरुस्ती असल्यास दुरुस्ती करून जतन करून घ्यावे.
लॉगिन
शैक्षणिक वर्ष
२०२१-२०२२
२०२०-२०२१
२०१९-२०२०
२०१८-२०१९
उच्च माध्यमिक महाविद्यालय अनुदान प्रकार
-- उच्च माध्यमिक महाविद्यालय अनुदान प्रकार निवडा --
अनुदानित
विनाअनुदानित
कायम विनाअनुदानित
स्वयंअर्थसहाय्यित
२०% अनुदानित
४०% अनुदानित
६०% अनुदानित
८० % अनुदानित
सांकेतांक क्र.
पासवर्ड
Remember me